॥ श्री गणेशाय नमः ॥


Would you like to play background music?
लग्न म्हणजे प्रेम, हास्य, आणि मनःपूर्वक आनंदाचे क्षण. लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा आणि अविस्मरणीय प्रसंग असतो. दोन जीवांचे मिलन, दोन कुटुंबांचे एकत्र येणे आणि नव्या आयुष्याची सुरुवात याचा उत्सव म्हणजे लग्न.

चि. सौ. कां. मोनिका
कै. रामभाऊ संभूजी हिंगे पा. यांची नात व
अखंड सौभाग्यवती सुरेखा व श्री. मच्छिंद्रनाथ रामभाऊ हिंगे पा.
रा. सावरगांव (पाबळवाडी), ता. जुन्नर, जि. पुणे यांची सुकन्या

चि. सुयश
कै. मारुती तुळशिराम शिंगाडे यांचे नातू व
सौ. प्रतिभा व श्री. अंकुश मारुती शिंगाडे
रा. अवसरी बु.।।, ता. आंबेगाव, जि. पुणे यांचे सुपुत्र
कुटुंब म्हणजे घराचं हृदय आहे. एक आनंदी कुटुंब स्वर्गासमान असतं.


दिवस
तास
मिनिटे
सेकंद

रविवार दि. २२/०२/२०२६
सकाळी ९ वा.
विवाहस्थळी

रविवार दि. २२/०२/२०२६
दु. १२ ते ३ वाजेपर्यंत
विवाहस्थळी
दोन हृदयांची एकत्र यात्रा, एकमेकांच्या साथीने सफर असावी. तू माझ्या जीवनाचा आधार, माझ्या स्वप्नांचा विश्वास. तूच माझ्या जीवनाची कविता आणि संगीत असावी
आमच्या या नविन सुरवातीला तुमची ही साथ असावी.







